औरंगाबाद : कचरा प्रश्नाला हिंसक वळण | Aurangabad
2021-04-28
1,074
औरंगाबाद : मिटमिट्यात कचरा टाकायला झालेला विरोध हिंसक झाला असून यामुळे औरंगाबाद मुंबई महामार्गावर दगड विटांचा खच पडला आहे. रस्त्यावर उभ्या दुचाकी चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. (व्हिडीओ : सचिन माने)